कांडी कोळसा तयार करणे
साहित्य . ड्रिल मशीन ,माचिस बॉक्स , ड्रम ,p.v.c पाईप
साधने . कचरा ,गवाचे पिट पाणी
kruti . प्रथमता एक ड्रम घेतले व त्या ड्रमला ड्रिल मशीन ने १२ व १३ होल पाडले . ड्रिल मसिन चे बीड ८mm चे वापरले .
नंतर ड्रम ३ विटांवर ठेवले त्या ड्रम मदे बायोमास टाकले हे बायोमास ८ kg घेतले .
नंतर त्याला माचिस बॉक्स ने पेटवले .व त्यावर झाकण ठेवले
ते कार्बन होईपर्यत जळत ठेवले .
ते एका कागदावर पसरवले . त्या कार्बन ची पावडर बनवली ..
गवाचे खळ बनवले .
नंतर कार्बन पावडर व खळ एकत्र करून त्यात पाणी टाकून मळले .
ते एका p.v.c पाईप मदे भरले व दुसऱया पाईप ने त्या कांडी कोळसा बाहेर काढला . नंतर तो एका ptryvar वाळत ठेवला .
उददेश . शेतीतील टाकाऊ पदार्थापासून कांडी कोळसा बनवणे .
निरीक्षण . तो कोणत्या प्रकारचा होता . तो पेटायला किती वेळ लागला [१ दिवस ]
कोळसा कार्बन [काही राख काळी होती तर थोडी सफेद होती ]
निष्कर्स.
अनुमान .
इलेकट्रीकल सेफ्टी रुल
१. एखाद्य तारेला किंवा मेन वायरींग काम कऱण्याधी मेन स्विच बंद करावा .
२. वयरिंगचे काम करण्यापूर्वी परवानगी लायसन असावे .
३. उंचावर किंवा खांबावर चडून करत असताना आपल्या कडे सोबत सर्व साहित्य पाहिजे . उदा ;पक्कड , टेस्टर , हॅन्डग्लोस , इन्सुलेशन टेप इ .
४. चालू वायरिंग वर काम करत असताना रबरी हात मोजे असणे गरजेचे आहे .
५ आपण वयरिंगचे काम करत असताना आपण बंद केलेला ठिकाणी काम चालू आहे . दिनांक ,मोबाईल नं , असा गोष्टी लिहिणे गरजेचे आहे.
६ .शॉक लागल्यास किंवा आग लागल्यास वापर करू नये . आणि त्या व्यक्तीस सरळ स्पर्स करूनच मेन स्विच किंवा फियूज बंद करावा .
७. वायरिंग चे काम करत असताना पायात रबरी सोल असलेला फटी सूज वापरावे .
८. आपण साधं काम करत असताना सेफ्टी चा विचार करणे गरजेचे आहे .
९. वर्क बेंच वर काम करत असताना ते लाकडी किंवा रबरी बूच असावे .
१०. ईलेक्ट्रिकल हाय होल्टेज जवळ वेगवेगळी चिने किंवा पोस्टर लावले पाहिजे .
No comments:
Post a Comment